प्रकल्प अहवाल प्रोजेक्ट
विभागाचे नाव : वोर्कशोप
प्रकल्पाचे नाव : बिना लाईट फ्रिज
प्रकल्प करणार्यचे नाव : ओमकार भोवड
मागदर्शक : आबासाहेब सर
प्रकल्प चालू करण्याची तारीख : १४/३/२०१८
प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख : ८/४/२०१८
१) प्रस्तावना .
२) प्रकल्पाचे नाव .
३) उद्देश .
४) पूर्व नियोजन .
५) साहित्य व साधने .
६) कृती .
७) निरिशन .
८) अनुमान .
९) प्रत्यक्ष खर्च .
* प्रस्तावना : विजेची बचत होण्या साठी व गरिबांना पुरवण्यासाठी बिना लाईटचा फ्रिज चा उपयोग होतो .
* प्रकल्पाचे नाव : बिना लाईटचा फ्रिज .
* उद्देश : विजेची बचत करण्यासाठी व गरिबांना परवडण्यासाठी .
* पूर्व नियोजन : पाहिले किती मापाचा बाणवायचा कसा बनवायचा व त्यासाठी कोणते साहित्य लागेल व काय कसे जोइंड मारायाचे ते समजून आकृती काढून मापे लिहून घेतली .
* कृती :
* निरीषण : कोणतेही काम करताना पहिली सगळी माहिती काढून नंतर त्यावरती काम करताना नीट मापे घ्यावी व फ्रेम तयार करताना राईट ऐंगलचा वापर करावा हे कळाले
प्रकल्पाचे नाव : बिना लाईट फ्रिज
प्रकल्प करणार्यचे नाव : ओमकार भोवड
मागदर्शक : आबासाहेब सर
प्रकल्प चालू करण्याची तारीख : १४/३/२०१८
प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख : ८/४/२०१८
अनुक्रमणिका
३) उद्देश .
४) पूर्व नियोजन .
७) निरिशन .
८) अनुमान .
९) प्रत्यक्ष खर्च .
* प्रस्तावना : विजेची बचत होण्या साठी व गरिबांना पुरवण्यासाठी बिना लाईटचा फ्रिज चा उपयोग होतो .
* प्रकल्पाचे नाव : बिना लाईटचा फ्रिज .
* उद्देश : विजेची बचत करण्यासाठी व गरिबांना परवडण्यासाठी .
* पूर्व नियोजन : पाहिले किती मापाचा बाणवायचा कसा बनवायचा व त्यासाठी कोणते साहित्य लागेल व काय कसे जोइंड मारायाचे ते समजून आकृती काढून मापे लिहून घेतली .
* कृती :
* निरीषण : कोणतेही काम करताना पहिली सगळी माहिती काढून नंतर त्यावरती काम करताना नीट मापे घ्यावी व फ्रेम तयार करताना राईट ऐंगलचा वापर करावा हे कळाले
* अनुमान : मी जेव्हा फ्रिज बनवायला घेतला तेव्हा मला सराणी
मदतीने पूर्ण केला व आता मी परत फ्रिज बनवायला सांगितला तर बनऊ शकतो \
No comments:
Post a Comment